अंकगणित व बुद्धिमत्ता प्रश्नांचे सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण. सर्व प्रश्नांची उत्तरे अंतिम तालिकेनुसार. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा पद्धतीतील बारकाव्यांचे दर्जेदार विश्लेषण. संभ्रम निर्माण करणाऱ्या पर्यायांचे स्पष्टीकरण. चालू घडामोडी प्रश्नांचा प्रसंगानुसार स्पष्टीकरणासह समावेश .